Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात घडली भयानक घटना:, घोड्यावर बलात्कार!

महाराष्ट्रात घडली भयानक घटना:, घोड्यावर बलात्कार! 


घोड्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भयानक घटना घटना घडली आहे. नागपूरच्या घोडेस्वारी अकादमीत घोड्यावर बलात्कार झाल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, मानसिक विकृता कळस पहायला मिळत आहे.


महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात ही लज्जास्पद घटना घडली आहे. खाणी परिसरात असलेल्या घोडेस्वारी अकादमीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी एका 30 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. छोटा सुंदर खोब्रागडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने जे कृत्य केले आहे ते पाहून सगळेच हादरले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.