जनसुराज्य पक्षात Incoming! सुरूच लिंगनूर, कवलापूर, बेंळकी, सलगरे,
मिरज येथील प्राध्यापक, पदाधिकाऱ्यांचा समित कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश
मिरज :- मिरज येथे जनसुराज्य शक्ती पक्षात शनिवार दिनांक ११ आॅक्टोंबर रोजी योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली लिंगनूर, कवलापूर, बेंळकी, सलगरे, मिरज येथील प्राध्यापक, शिक्षक, युवक, पदाधिकारी कार्यकर्ते, यांनी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला .
या पक्ष प्रवेशामध्ये प्रा. नवीन बिरादार मिरज,
प्रा. राजन मेटकरी मिरजप्रा. सुरेश बंडगर मिरजप्रा. जितेंद्र मोरे लिंगनूरप्रा. सिद्राया चौगुले लिंगनूरप्रा. स्वप्निल कोरे बेळंकीप्रा. शहाजी कुंडले सलगरेश्री. कपिल कुंडले सलगरेश्री. राहुल मोरे मिरजश्री. अक्षय पवार मिरजश्री. अक्षय कुंडले सलगरेश्री. प्रवीण हाके मिरजश्री. प्रशांत मोरे सांगलीश्री. सौरभ मोरे मिरजश्री. शुभम गावडे मिरजश्री. प्रणंद पाटील मिरज यांचा समावेश आहे.
यावेळी सेवासदनचे सर्वेसर्वा योगेश पाटील,ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी, सांगली शहर जिल्हाध्यक्ष डॉ . पंकज म्हेत्रे, नाना घोरपडे , स़ंजय पाटील, ताहीर शेख, राजू सपकाळे उपस्थिती होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.