Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बिहारचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे? नितीश कुमार राजीनामा देण्याची शक्यता

बिहारचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे? नितीश कुमार राजीनामा देण्याची शक्यता


बिहारमध्ये सध्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर डोळा असलेल्या भाजपचे ते स्वप्न यंदा पूर्ण होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या देशभरात राज्यसभा निवडणूकीची तयारी सुरू आहे. बिहारमधून राज्यसभेवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाठवण्याची चर्चा सुरू आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील त्यांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री पदभार स्वीकारेल व नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार याला उपमुख्यमंत्री करण्यात येईल, असे बोलले जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.