पत्रकार आणि कुटुंबीयांसाठी रविवारी सांगलीत हृदय व सर्वरोग निदान शिबीर
सर्व दैनिके, साप्ताहिकांसह, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार यांनी सहकुटुंब लाभ घ्यावा
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे रविवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सर्व रोग निदान आणि उपचार तसेच रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा.
शिबिराचे ठिकाण
डॉ. शरद सावंत यांचे आदित्य हॉस्पिटल, क्रांतीसिंह नाना पाटील मेन चौक विश्रामबाग, सांगली
रविवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 12
मोफत तपासणी व उपचार
ब्लडप्रेशर, ह्रदय तपासणी
ईसीजी, चेस्ट एक्सरे, इको
शुगर तसेच जनरल चेकअप
हाडातील कॅल्शियमची तपासणी
दंत तपासणी, स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी,
ज्येष्ठ पत्रकार आणि बैठ्या कामामुळे त्रस्तसाठी व्हेरीकोज व्हेन्सची तपासणी आणि आवश्यकतेनुसार लेसर उपचार
४२ प्रकारच्या रक्त चाचण्या महालॅब आणि मिरज सिव्हीलच्या सहकार्यांने एकदाच रक्ताचे नमुने घेऊन
सीबीसी, थायरॉईड, कॅन्सर मार्कर सर्व प्रकारच्या काविळ, प्लेटलेट्स, हिमोग्लोबिन, शुगर सह 42 चाचण्या.
या शिबिरासाठी उपलब्ध डॉक्टर असे
डॉ शरद सावंत प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जन व टीम
डॉ रियाज मुजावर हृदयरोगतज्ज्ञ टीम
डॉ सुशीलकुमार पाटील एम डी मेडिसीन
डॉ अभिजित कदम अस्थिरोग तज्ञ
डॉ.आशा गाझी स्त्री रोग तज्ञ
डॉ अर्चना सावंत जनरल मेडिसीन
डॉ कनिष्का मगदूम एमडी एस डेंटल
रविवार दिनांक 12 डिसेंबर रोजी
सकाळी 9 ते 12 या वेळेत आदित्य हॉस्पिटल क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग सर्वांनी सहकुटुंब तपासणीसाठी उपस्थित राहावे.
शिवराज काटकर राज्य उपाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद,
अविनाश कोळी जिल्हाध्यक्ष सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ,
बलराज पवार कार्याध्यक्ष, प्रवीण शिंदे सरचिटणीस, गणेश कांबळे अध्यक्ष पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, जालिंदर हुलवान परिषद प्रतिनिधी, गजानन साळुंखे संस्थापक सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघटना चंद्रकांत गायकवाड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आणि सर्व पदाधिकारी जिल्हा पत्रकार संघ, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तालुका पत्रकार संघ.
अधिक माहितीसाठी- के. के. जाधव, प्रमोद जेरे, विकास सूर्यवंशी, घनश्याम नवाथे, विनायक जाधव, नंदू गुरव, कुलदीप देवकुळे, नरेंद्र रानडे, तानाजी जाधव, शैलेश पेटकर, चिंतामणी कुलकर्णी, नामदेव भोसले, दिगंबर शिंदे, महादेव केदार, किशोर जाधव, किरण जाधव, धनंजय पाठक, संतोष भिसे, शरद जाधव, आदित्यराज घोरपडे, आसिफ मुरसल, कुलदीप माने, सरफराज सनदी, शंकर देवकुळे, सुधाकर पाटील, अक्रम शेख, प्रशांत साळुंखे, विजय हुपरीकर, दरिकांत माळी आणि प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुका संपर्क- जत - दिनराज वाघमारे, किरण जाधव, बादल सर्जे, कवठे महांकाळ- गोरख चव्हाण, मिरज - अरुण निंबाळकर,रवी हजारे, औदुंबर जाधव, बाळासाहेब कणके, मिरज पश्चिम बाळासाहेब गणे, सचिन कुरकुटे, मौलाअली कोठावळे, श्रेणीक पाटील, वाळवा सुनील पाटील, महेंद्र किणीकर,महादेव पाटील, शिराळा शिवाजी चौगुले, विजय गराडे, तासगाव विष्णू जमदाडे, सचिन माळी, विनायक कदम, खानापूर दिलीप मोहिते, प्रसाद पिसाळ, प्रविण धुमाळ, आटपाडी सुरज मुल्ला, गणेश निकम, दीपक प्रक्षाळे, मुजू तांबोळी, कडेगाव अतुल जाधव, हिराजी देशमुख, प्रताप महाडिक, दत्तात्रय सपकाळ, विनायक विभुते, मोहन मोहितेमोहिते, विठ्ठल भोसले, पलूस तुकाराम धायगुडे, सुनील सरोदे, प्रशांत गायकवाड, संदीप नाझरे, आशुतोष कस्तुरे, सचिन लागेल, घन:श्याम मोरे, शांती नाथ चौगुले, रियाज पठाण.
अविनाश कोळी 9850384378
शिवराज काटकर - 9325403226
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.