कोयना धरण अपडेट्स
पाणी पातळी - (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/11'02"
2)भिलवडी पूल - (53)/18'05"
3)आयर्विन- (45)/18'9"
4)राजापूर बंधारा-(58)/38'04"
5) राजाराम बंधारा-(43)/40'5"
पाणीसाठा (TMC)/ विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 14804
2) आयर्विन पूल - 27996
3) राजापूर बंधारा-105667
4) राजाराम बंधारा -60106
5) कोयना धरण- 64.32 TMC/1050
6) वारणा धरण- 28.93 TMC /3175
7)अलमट्टी धरण- 89.140 TMC
आवक - 161747
सतर्कतेचा इशारा
वारणा धरण
दि. २७/७/२०२३
आज दि. २७/७/२०२३ , स. १०.०० वा वारणा धरणातून सद्यस्थीत सूरु असलेल्या विसर्गात वाढ करुन वक्र द्वार द्वारे ५१५० क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६३० क्यूसेक असे एकुण ६७८० क्युसेक नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.तरी नदीकाठ च्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.- 125000➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.