वरद विनायक संस्था या संस्थेने येणाऱ्या काही वर्षात 10000 उद्योजक- व्यवसायिक तयार करणार
वरदविनायक सामाजिक संस्था आयोजित “अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ” कार्यक्रम प्रसंगी माननीय श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेबांनी शेतकरी बंधू, उद्योजक आणि आलेल्या सर्व नागरिकांना उद्योजक होण्यासाठी आपली योजना समजावून सांगितली व येणाऱ्या अडचणींवरील प्रश्नांचे उत्तरे दिली व त्यांच्याशी संवाद चर्चा स्वतः महामंडळाचे अध्यक्ष पाटील साहेब यांनी केली, आणि येणाऱ्या काही वर्षात १०,००० उद्योजक -व्यावसायिक आपल्या भागामध्ये तयार झाले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी सुहास भैया बाबर, वैभव दादा पाटील , शंकर नाना मोहिते, बंडोपंथ काका विलास देसाई साहेब , गणेश दादा काटकर, विजय पाटील हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
https://www.facebook.com/reel/269309386035871
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
