Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बराक ओबामा पुरूषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात ; मुलाखतीत खळबळ जनक दावा

बराक ओबामा पुरूषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात ; मुलाखतीत खळबळ जनक दावा 


अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांना पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवायला आवडतात, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. लॅरी सिंक्लेयर नावाच्या या माणसाने केलेल्या दाव्यानुसार बराक ओबामा यांनी त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते.

फॉक्स न्यूजचे माजी वृत्तनिवेदक टकर कार्लसन यांनी लॅरी सिंक्लेयरची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत लॅरीने हा दावा केला आहे. लॅरी म्हणाला की, मी बराक ओबामांना कोकेन खरेदी करण्यासाठी 250 डॉलर्स दिले होते. मी एका सीडी ट्रेवर मी ते ड्रग्ज नाकाने ओढून घेण्यासाठी रेषा काढल्या होत्या. पण बराक यांनी छोट्याश्या पाईपने प्यायला सुरुवात केली. त्यानंतर मी त्यांच्या मांड्यांवर हात फिरवायला सुरुवा केली. मग तेच झालं, जे त्यांना हवं होतं, असं लॅरी या मुलाखतीत म्हणाला.


त्याच्या दाव्यानुसार, बराक ओबामांना लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी सिगरेट ओढायला आवडते. या सर्व गोष्टी तो प्रतिज्ञापत्रावरही लिहून द्यायला तयार आहे आणि वाटल्यास त्याची लाय डिटेक्टर तपासणीही करण्यात यावी, असंही त्याचं म्हणणं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.