कवयित्री दीपा वणकुद्रे यांना साहित्य दर्पण पुरस्कार जाहीर


महाराष्ट्र साहित्य परिषद व कवयित्री बहिणाबाई साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. ०१ मे, २०२४ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कल्याण शहर या ऐतिहासिक नगरीत साहित्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठ कवयित्री दीपा वणकुद्रे यांची साहित्य दर्पण पुरस्कारासाठी निवड झाली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.