🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालावली; हृदयात रक्ताची गाठ, रुग्णालयात उपचार सुरू

प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालावली; हृदयात रक्ताची गाठ, रुग्णालयात उपचार सुरू
 

प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पक्षातील प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रकाश आंबेडकरांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या ह्रुदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील ३ ते ५ दिवस ते रुग्णालयात असतील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.