खूना नंतर आरोपी च्या आई ची आत्महत्या..... कुकटोळी तालुका कवठेमहांकाळ येथे दोन हजार रुपयाच्या उसनवार प्रकारातून अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला...अजित उर्फ संजयच्या डोक्यात दगड संशयित सुशांत शंकर शेजूळ व स्वप्नील तानाजी क्षीरसागर यांनी घातला व गंभीर जखमी केले.... त्याच्यावर दवाखान्यात उपचार चालू असताना तो मयत झाला... या साऱ्या घटनेनंतर पोलिसांनी संशयित अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर या दोघांना ताब्यात घेतले..... त्यानंतर आज पहाटे सहाच्या सुमारास संशयित सुशांत शेजूळ ची आई विमल हीने गळफास लावून आत्महत्या केली.....
भाकरी करपली....
आचारी म्हणाला...तवा बदला...
भाकरी पुन्हा करपली...
आचारी म्हणाला... पीठ बदला भाकरी तरीही करपली....
आचारी म्हणाला पाणी बदला...
पुन्हा तेच भाकरी पुन्हा करपलीच...
आचारी म्हणाला.... चूल बदला....
भाकरी करपतच राहिली...
पण एकाची देखील आचारी बदला म्हणण्याची हिंमत झाली नाही....
काय
हा
योगायोग
आहे
की
काल्पनिक
घटना
आहे
हे
ज्यांनी
त्यांनी
ठरवावे
आता
तरी
तो
आचारी
बदला...!!!
त्या
तालुक्यातील
कारभार
बदलेल
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.