गुगलच्या वर्षाच्या शेवटच्या रिपोर्टने जगभरातील इंटरनेट जगतात भूकंप आणला आहे. 'ईयर इन सर्च 2025' नुसार, रात्री 10 वाजता ते सकाळी 4 वाजेपर्यंतच्या वेळेत महिलांनी (विशेषतः 18-35 वयोगटातील मुलींनी) केलेल्या सर्चने सर्वांना हैराण केले आहे. हे डेटा इतके धक्कादायक आहेत की, तज्ज्ञ म्हणतात, मुलींच्या मनातील रात्रीची रहस्ये आता उघड झाली आहेत.. या शोधांमध्ये आरोग्यापासून ते भावनिक आधारापर्यंत सर्व काही आहे. गुगल ट्रेंड्सच्या माहितीनुसार या वेळेत महिलांच्या सर्चची संख्या 40% ने वाढली असून बहुतांश ट्रेंड्स AI संबंधित आणि मानसिक आरोग्याशी जोडलेले आहेत. चला जाणून घेऊया टॉप 10 धक्कादायक सर्च...
AI बॉयफ्रेंड चॅट
एकटेपणा दूर करण्यासाठी 65% वाढ झाली आहे. मुली रात्री भावना शेअर करण्यासाठी व्हर्च्युअल पार्टनर्स शोधत आहेत. धक्कादायक गोष्ट ही आहे की 25% मुलींनी रिअल नात्यांपेक्षा AI ला प्राधान्य दिले
झोप न येण्यावर घरगुती उपाय
इन्सोम्नियाच्या लढ्यात 55% स्पाइक आहे. रात्रीच्या ताणामुळे मुली नैसर्गिक उपाय शोधत आहेत, पण फार्मसी डिलिव्हरी ऑर्डर्स दुप्पट झाले.
स्किनकेअर रूटीन
ब्युटी ट्रेंडमध्ये 70% वाढ झाली आहे. रात्रीच्या स्क्रीन टाइममुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी हे मॅजिक अॅसिड ट्रेंडिंग आहे.
होरोस्कोप टुडे
ज्योतिषात विश्वास 60% ने वाढला आहे.
मेंटल हेल्थ चेक- मेडिटेशन
मानसिक आरोग्यासंबंधित सर्चमध्ये 58% स्पाइक आहे. डीपसीक AI थेरपी अॅप्सने महिलांना आधार दिलाय.
फॅशन हॅक्स
नेक्स्ट डे आउटफिट आइडियाज हा सगळ्यात जास्त सर्च होणारा विषय ठरला
नाश्ता
सकाळच्या नाश्ताच्या तयारीसाठी प्लॅनिंग, रेसिपी असे विषय ट्रेंडिंग राहिलेत. यात 42% वाढ असून इन्स्टाग्राम रील्स इन्स्पायर्ड आहेत.
व्हायरल मिम्स
फनी व्हिडिओज फॉर स्लीपचा ट्रेंड आला. यात 52% सर्च झाले, लॅबुबू मिम्स टॉपवर राहिल्या.
सेल्फ-केअर रूटीन
त्वचेच्या समस्यांसाठी उपाय 48% वाढ झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.