मला असा एक माणूस माहिती ज्याचे नांव हरिदास पाटील
म्हणजे खरंच हा माणूस इतकं सगळं कसं करतो, हा उत्साह, तळमळ, बुद्धिमत्ता, मॅनेजमेंट सगळं कसं जमवतो हा मोठा प्रश्न आहे. सकाळी 8 ला दिवस सुरू ते चांगला दिवस असेल तर रात्री 10/11 ला काम बंद, नाहीतर रात्रभर पण काहीतरी कामातच. दिवसाला साधारण दोन चारशे माणसांशी भेट आणि तीनशे ते चारशे फोन कॉल. तहान भूक वैयक्तिक आयुष्य कुटुंब असलं काही नाहीच. जे आहे ते लोकांचं काम आहे, मदत करायचीय, जो काम घेऊन येईल तो समाधानाने गेला पाहिजे एवढंच. तो कुठला आहे, त्याचा आपल्याला फायदा तोटा मतदान काहीही भानगड नाही, मदत करायची आणि काम शेवटाला न्यायचंच.
लोक जे कौतुक सुरू करतात, खूप भारी वाटत ऐकायला. प्रत्येकाकडे त्याने मदत केलेल्या गोष्टीचे किस्से असतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

