मोटर गैरेज एसोसिएशन तर्फे १०० फुटी रोड, कोल्हापुर रोड व चौगुले प्लॉट येथील नुकसान झालेल्या पुर ग्रस्त गँरेज धारकांना न्याय मिळालाच पाहीजे
मोटर गैरेज एसोसिएशन तर्फे १०० फुटी रोड, कोल्हापुर रोड व चौगुले प्लॉट येथील नुकसान झालेल्या पुर ग्रस्त गँरेज धारकांना न्याय मिळालाच पाहीजे आशी संतप्त प्रतिक्रिया दिसुन आली, यावेळी गँरेज धारकांनी शासनाला जाब विचारत एकच प्रश्न उपस्थित केला की ज्यावेळी सांगली कोल्हापूरात पुराने थैमान घातला होता त्यावेळी मात्र शासनाने मोठेपणा दाखवत घरघुती 15000 ,टपरी धारकांना 15000आणि व्यावसायिकांना 50000 देण्याचे आमिष दाखवले होते, आखेर ती आश्वासने गेली कोठे असेही जाब विचारण्याची वेळ आली, 2500,5500 , 7500 देऊन शासनाने तर व्यवसाईकाची ़फसवणुकच केली आहे, आसे आरोप ही यावेळी करण्यात आले, यावेळी पत्रकार रियाज मुलानी, मोटर एसोसिएशनचे पदाधिकारी अशोक सत्त्याळ, गँरेज मालक, आमजद मिस्त्री, आय्युब मिस्त्री, रफीक कडलास्कर, तय्युब भाई, विजय पेंटर, तोफीक पेंटर, मुन्ना मिस्त्री, मुजीर मिस्त्री, शुभम कांबळे, शाहरुख मिस्त्री इतर उपस्थित होते,
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.