Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली भाजपा वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी महापरीनिर्वाण दिन साजरा..

 सांगली भाजपा वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी महापरीनिर्वाण दिन साजरा..


सांगली दिनांक ६ डिसेंबर २०२१ :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार", महामानव,  क्रांतीसुर्य,  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त  आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रतिमेस व सांगली बस स्थानकाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

. यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, भाजप प्रदेश सचिव पै, पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीनराजे शिंदे, संघटन सरचिटणीस दीपक माने, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक युवराज बावडेकर, अल्पसंख्याक प्रदेश सचिव अश्रफ वांकर, नगरसेवक प्रकाश ढंग, ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, प्रीयानंद कांबळे, अजयकुमार वाले, श्रीकांत तात्या शिंदे, विठ्ठलतात्या खोत, चंद्रकांत सूर्यवंशी, गणपती साळुंखे, 


समाजकल्याण सभापती सुब्राव तात्या मद्रासी, नगरसेवक जगन्नाथदादा ठोकळे, नगरसेवक युवराज बावडेकर, रघुनाथ सरगर, प्रफुल्ल ठोकळे, प्रदेश ओबीसी मोर्चा सरचिटणीस मोहन व्हनखंडे, नगरसेविका अनिता व्हनखंडे, प्रीती मोरे, संदीप कुकडे, प्रियानंद कांबळे, उदय बेलवलकर, संजय शिंदे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.