Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिला लोकशाही दिन सोमवारी

 महिला लोकशाही दिन सोमवारी

सांगली दि. 15 : सांगली जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी 2022 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दि. 21 फेब्रुवारी 2022 रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.