रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा रोजगार आघाडी वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बांधकाम कामगार आॅफिसच्या विरोधात बेमुदत धरणे आदोलन
ती बंद करण्यात यावी व त्यांच्यावर कारवाई करवाई करण्यात यावी बांधकाम कामगारांसाठी भोजन कोणत्या ठिकाणी वाटप केले जाते याची चौकशी करावी यासाठी थम ची व्यवस्था करण्यात यावी इत्यादी मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन रिपब्लिकन रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुणभाऊ आठवले महिला आघाडीच्या सांगली जिल्हा अध्यक्षा छायाताई सरवदे सांगली शहर अध्यक्ष सुनील साबळे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आशा ताई साबळे सरचिटणीस संजय उबाळे जिल्हा संघटक प्रमोद कांबळे कुपवाड शहराध्यक्ष संतोष सर्वदे बापूसाहेब ठोकळे उपाध्यक्ष सर्जेराव गायकवाड चित्राताई घोडके कमल कांबळे सुनिता गोसावळे निलेश पवार अरुण घोडके यांच्या उपस्थितीमध्ये आज सांगली येथे येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.