Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका चा गलथान कारभार महिला जखमी

महापालिका चा गलथान कारभार  महिला जखमी


राममंदिर चौकात खड्यात दुचाकी वरून मागे बसणारी महिला पडून जखमी झालेल्या आहेत. हा खड्डा बरेच दिवस झाले आहे पण मनपाचे याकडे लक्ष नाही. या खड्डयामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. तसेच पावसांत पाणी साचून रहाते त्यामुळे वहानधारकांना अंदाज येत नाही. 



तसेच येथून पुढे असलेल्या काँक्रीट रोडचे साईडपटटीचे काम ही रखडले आहे. तसेच सिव्हील चौक रुंदीकरण झाले मात्र पावसाचे पाणी जायला मार्गच नाही त्यामुळे परवाच्या पावसाने सिव्हील ते गारपीर चौकापर्यंत गुडघ्याव पाणी साठून राहीले होते. तरी मनपाने लक्ष या समस्येकडे लक्ष ध्यावे अशी मागणी नागरीकातुन होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.