Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शामराव नगर भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य पातळीत निचरा पाईप्स टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात - आयुक्त नितीन कापडणीस

शामराव नगर भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य पातळीत निचरा पाईप्स टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात - आयुक्त नितीन कापडणीस


सांगली: शामराव नगर भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य पातळीत निचरा पाईप्स टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.


शामराव नगर भागातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोल्हापूर रस्त्याखालून क्रॅास पाईप्स टाकण्यात आलेले होते. मात्र हे पाईप्स योग्य लेव्हलमध्ये नसल्याने शामराव नगर भागातील पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येत होत्या. यानुसार होरिझनटल ड्रीलिंग पध्दतीने अतिरिक्त पाईप रस्त्याखालून योग्य लेव्हलने टाकण्याची मनपाने सुरू केलेली कामगिरी सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात असून लवकरच ही कामगिरी संपून येणाऱ्या पावसाळा कालावधीत शामराव नगर परिसरातील पाणी अधिक गतीने व अधिक प्रमाणात निचरा होण्यास मदत होणार आहे असेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.