Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपा सांगली शहर जिल्हा तर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी

 भाजपा  सांगली शहर जिल्हा तर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरीसांगली 28 मे 2022 :- स्वातंत्रवीर स्व.विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त सांगली शहर जिल्हा भाजपा कार्यालयात व  आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय व येथे सांगली शहर जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष मा.दीपक बाबा शिंदे व प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार यांच्या हस्ते स्व सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  अभिवादन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सावरकरांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या देश  स्वातंत्र्याच्या लढ्यातील त्यागाचा आपल्या भाषणातून विचार मांडले. 

यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मा.प्रकाशतात्या बिरजे, सांगली शहर भाजपा प्रवक्ते मुन्नासाहेब कुरणे, गटनेते विनायक सिंहासने, माजी महापौर संगीताताई खोत, समाज कल्याण सभापती सुब्राव तात्या मद्रासी, नगरसेवक संजय कुलकर्णी, नगरसेविका कल्पना कोळेकर, नगरसेविका सविता मदने, सरचिटणीस अविनाश मोहिते, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ.भालचंद्र साठे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रियानंद कांबळे, महिला मोर्चा सरचिटणीस  वैशाली पाटील, महिला मोर्चा उपाध्यक्ष माधुरी वसगडेकर, अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस गौस पठाण, आय टी सेल संयोजक शुभम कुलकर्णी, सोशल मीडिया प्रमुख, निलेश निकम, मंडल अध्यक्ष दीपक कर्वे, शिक्षक आघाडी संयोजक, रमेश रसाळ,  उद्योग आघाडी उपाध्यक्ष रवींद्र वादवणे, शशिकांत वाघमोडे, अजिंक्य कुलकर्णी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.