विजयनगर ते हसणे आश्रम रस्त्याची दुरवस्था मोठमोठाले खड्डे सर्वत्र न्यायालयासमोर दुर्गंधी...
दुचाकी चार चाकी गाडी जाता येत नाही. नागरी सुविधा पुरवितात येत नसेल तर नगरसेवकांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मदने यांनी केली आहे नियमित औषध फवारणी नाही डासांचा प्रमाण वाढला आहे. महापालिका प्रशासन व कामगार नागरी सुविधांकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे न्यायालयासमोर नागरी वसाहत व झोपडपट्टीतील नागरीक त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ पाहत आहे. नियमित गवत कापले जात नाही नागरी सुविधा मिळवण्यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांनी लक्ष देणे ही आजची काळाची गरज आहे. नागरी सुविधांचा पाठपुरावा न झाल्यास वेळ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मदने यांनी दिला आहे...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)