Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

 सांगलीत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

संजयनगर: सांगलीतही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त सांगलीतील अनेक विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या पूजेबरोबर महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. संजयनगर अभयनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे विठ्ठल रखुमाईची पूजा करण्यात आली. यानंतर विठ्ठल नामाचा जप करीत टाळ मृदंगाचा ठेका धरत विठ्ठल भक्त आपल्या विठुरायाच्या चरणी विलीन झाले होते. भजन कीर्तन आणि विठ्ठल नामस्मरण तसेच डोकीवर तुळशी वृंदावन घेतलेले बाल वारकरी आशा भक्तिमय वातावरणात सांगलीत आषाढी एकादशी साजरी झाली. या पालखी सोहळ्यात मंदिराचे विश्वस्त

 हरिबा माने, सोसायटीचे अध्यक्ष कोंडीबा शिंदे,  बाळासाहेब बंडगर, सामाजिक कार्यकर्ते भारत दुधाळ, महापालिकेचे ब्रँड अंबेसिडर दीपक चव्हाण,  शिवाजी माळी, महादेव बंडगर, शिवाजी घेरडे, मेटकरी ,  राम सनगर, रंजना माळी, सुशीला माने, वंदना दुधाळ यांच्यासह 

विठ्ठल भक्तांनी सहभाग घेतला होता. या पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी जल्लोशी स्वागत करण्यात आले.

    संजयनगर: सांगलीतही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 " संजयनगर: सांगलीतही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त सांगलीतील अनेक विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या पूजेबरोबर महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. संजयनगर अभयनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे विठ्ठल रखुमाईची पूजा करण्यात आली. यानंतर विठ्ठल नामाचा जप करीत टाळ मृदंगाचा ठेका धरत विठ्ठल भक्त आपल्या विठुरायाच्या चरणी विलीन झाले होते. भजन कीर्तन आणि विठ्ठल नामस्मरण तसेच डोकीवर तुळशी वृंदावन घेतलेले बाल वारकरी आशा भक्तिमय वातावरणात सांगलीत आषाढी एकादशी साजरी झाली. या पालखी सोहळ्यात मंदिराचे विश्वस्त

 हरिबा माने, सोसायटीचे अध्यक्ष कोंडीबा शिंदे,  बाळासाहेब बंडगर, सामाजिक कार्यकर्ते भारत दुधाळ, महापालिकेचे ब्रँड अंबेसिडर दीपक चव्हाण,  शिवाजी माळी, महादेव बंडगर, शिवाजी घेरडे, मेटकरी ,  राम सनगर, रंजना माळी, सुशीला माने, वंदना दुधाळ यांच्यासह 

विठ्ठल भक्तांनी सहभाग घेतला होता. या पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी जल्लोशी स्वागत करण्यात आले."


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.