🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यातील नव नियुक्त जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांची आज सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने सदीच्या भेट घेतली

सांगली जिल्ह्यातील नव नियुक्त जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांची आज सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने सदीच्या भेट घेतली 

दिनांक 14 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनाच्या निमि्ताने होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले. तसेच यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील,महेश खराडे,विकास मगदूम,अश्रफ वांकर,प्रशांत भोसले, प्रवीण पाटील, किरण कांबळे,लालू मिस्त्री, आनंद देसाई,महेश पाटील,इत्यादी उपस्थित होते 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.