Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांना जीवन सन्मान पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांना जीवन सन्मान पुरस्कार


कोल्हापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने मराठी पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांना जीवन सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शुक्रवार ६ रोजी सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन मिनी हॉल येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास पाटील, उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.