कॅनडामध्ये राम मंदिरावर "नरेंद्र मोदींना दहशतवादी घोषित करा,"
कॅनडामध्ये राम मंदिरावर भारतविरोधी ग्रॅफिटी करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी टोरंटो येथील भारतीय दूतावासाने तीव्र निषेध नोंदवला असून तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे. Mississauga येथे हे राम मंदिर आहे. राम मंदिरावर 'पंतप्रधान मोदींना दहशतवादी घोषित करा (BBC)', 'संत भिंडरावाला शहीद आहेत', 'हिंदुस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
