🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल, उद्धव ठाकरे गटाला झटका

सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल, उद्धव ठाकरे गटाला झटका


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबबात सुरु असलेल्या सुनावणीत आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी 7 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी (16 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होत्या. त्यावर आज (17 फेब्रुवारी) सकाळच्या सत्रात कोर्टाने निकाल जाहीर केलाय.

त्यानुसार, उद्धव ठाकरे गटाने हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जावे अशी केलेली मागणी कोर्टाने फेटाळली आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ठाकरे गटाची ही मागणी नाकारली आहे. तसेच या प्रकरणी आता पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.