Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत मद्य व अमली पदार्थाची अनोखी होळी उत्तम कांबळे यांची "उत्तम" कामगिरी

सांगलीत मद्य व अमली पदार्थाची अनोखी होळी उत्तम कांबळे यांची "उत्तम" कामगिरी


सांगली:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग च्या वतीने दारू सिगरेट तंबाखू गुटखा व या मद्य व अमली पदार्थाचे होळी करून बोंब मारण्यात आली सदरचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा) व माजी समाज कल्याण सभापती सौ.विद्याताई कांबळे यांचा नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी आजकालची तरुण पिढी व्यसनाच्या मुक्त करण्यासाठी आज नागरिकांनी व्यसनमुक्तचा एक चांगला संदेश उत्तम कांबळे यांनी देऊन "उत्तम" कामगिरी केले आहे. यावेळी  सुमन ठोकळे , शोभा कांबळे, चंदा कातारी, सुधा चिमलगी, केवल माने, विश्रांती माने, शिवबाई भंडारे, चंद्राबाई यमगर, शंकर  हलगणी, राजु आवळे, योगेश होवाळ, आदी


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.