डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.अशोक काटे कुटुंबीयांच्या वतीने..
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून काटे कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी अनाथ, गोरगरीब व निराधार मुलांना खाऊचे वाटप करण्यात येते. यावर्षी पुष्पराज चौकातील शासकीय रिमांड होम मधील मुला मुलींना खाऊ आणि शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अशोक काटे आयु. प्रगती काटे व त्यांची कन्या पल्लवी, सामाजिक कार्यकर्ते विलास चव्हाण पत्रकार प्रकाश कांबळे , रिमांड होमचे व्यवस्थापक माळी व त्यांचा स्टाफ उपस्थित होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

