Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गौतम बुद्ध यांची 2586 वी जयंती भीम प्रतिष्ठान आणि शास्त्रीनगर युवक क्रीडा मंडळात च्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली

गौतम बुद्ध यांची 2586 वी जयंती भीम प्रतिष्ठान आणि शास्त्रीनगर युवक क्रीडा मंडळात च्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली


महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांची 2586 वी जयंती भीम प्रतिष्ठान आणि शास्त्रीनगर युवक क्रीडा मंडळात च्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली या वेळेला 2586 दीप प्रज्वलन करून समस्त जगाला न्याय शांतीचा संदेश देणारे समता स्वातंत्र्य बंधुता व विज्ञान मानवी तत्वे देणारे जगातील पहिलेमहामानव महाकरुनीक तथागत गौतम बुद्ध यांची 2586 वी जयंती दिनांक 5/5/2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त शास्त्रीनगर येथील भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी सायंकाळी 6:30 वाजता महापौर दिग्विजय सूर्यवंशी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल पवार आणि भीम प्रतिष्ठानचे स्थापक अध्यक्ष प्रशिक कांबळे तसेच शास्त्रीनगर युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नितीन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली.

या वेळेला 2586 दीप प्रज्वलन करून महाकारूणी तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले तसेच सर्वांना खिरीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बंधू-भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी राहुल रोहिटे हिरा कांबळे सतीश कांबळे नांद्रे गावाचे सदस्य अरविंद कुरणे  सौरभ कुरणे भूषण बेले विनोद कांबळे जबार बारस्कर  विश्वदीप कांबळे जावेद मुल्ला संतोष शिंगे प्रीतम शिंदे भारत केंगार प्रफुल्ल एतोडेकर विनायक कोळेकर अक्षय शेंडगे मानतेश कांबळे अक्षय कांबळे सुधीर कांबळे  आदर्श कांबळे चैतन्य कांबळे निरंजन भांडारे राज शेख सम्राट वाघमारे महेश कांबळे प्रीती कांबळे नेहा कांबळे प्रणाली कांबळे पायल कांबळे रेखा कांबळे पूर्वा सांगलीकर राधिका माने मृणाल कांबळे आरती मोरे लता सांगलीकर सविता होवाळे सीमा होवाळे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.