Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्य उत्पादन शुल्कच्या 8 अधीक्षकांच्या बदल्याकीर्ती शेंडगे साताऱ्याच्या अधीक्षकपदी

राज्य उत्पादन शुल्कच्या 8 अधीक्षकांच्या बदल्याकीर्ती शेंडगे साताऱ्याच्या अधीक्षकपदी


मुंबई  : राज्य उत्पादन शुल्कच्या राज्यातील 8 अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने सोमवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. सांगलीच्या तत्कालीन अधीक्षक कीतीर् शेंडगे यांची साताऱ्याच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेंडगे सध्या रायगडच्या अधीक्षक म्हणून कायर्रत आहेत. 

जळगावच्या अधीक्षक सीमा झावरे यांची अकोल्याला तर अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील यांची परभणीला बदली करण्यात आली आहे. साताऱ्याचे अधीक्षक डॅ. विठ्ठल भुकन यांची जळगाव येथे भंडाऱ्याचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांची अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे. गडचिरोलीच्या अधीक्षक स्वाती काकडे यांची वधार् येथे तर अकोल्याच्या अधीक्षक स्नेहा सराफ यांची नंदूरबार येथे बदली करण्यात आली आहे. परभणीचे अधीक्षक रविकिरण कोले यांची रायगडचे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.