जयंत पाटील यांना ईडीची नोटीस
जयंत पाटील यांना ईडीची नोटीस सोमवारी चोकशी साठी हजर रहावे लागणार जयंत पाटील यांची अजून प्रतिक्रिया आलेली नाही. सत्ता संघर्षाच्या आज निकाल लागणार आहे. त्यातच आज जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.