🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली मध्ये आज सकाळी ईडीचे दोन पथके दाखल

सांगली मध्ये आज सकाळी ईडीचे दोन पथके दाखल


दोन पथकाच्या मदतीने शिवाजीनगर मधील गंगला पारेख बंधूच्या दोन बंगल्यामध्ये ईडीचे अधिकारी करत आहेत चौकशी ईडीचे अधिकारी चौकशी करत असलेल्या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक, चौकशीचा अधिकृत तपशील देण्यास साग मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांचा नकार.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.