हिमाचल प्रदेशात भारतीय वायुसेनेचे बचाव कार्य सुरूच, दुर्गम भागात मदत कार्य सुरु
गेल्या अनेक दिवसांपासून हिमाचल प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दल हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागात मदत पुरवत आहे. 11000 किलोपेक्षा जास्त मदत सामग्री दुर्गम भागात नेण्यात आली आणि 4 रुग्णांना बाहेर काढण्यात आले.
22 आणि 23 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हेलिकॉप्टरद्वारे रेशन आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
https://ekaro.in/enkr20230827s32841707
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.