Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा; गुन्ह्याची माहिती लपविण्याच्या प्रकरणात निर्दोष

देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा; गुन्ह्याची माहिती लपविण्याच्या प्रकरणात निर्दोष 

निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपविल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.