Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संविधानदिनाच्या दिवशीच फडणवीसच्या सूचनेनुसार पाकिस्तानाचा मुंबईवर26/11 चा दहशतवादी हल्ला.;राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

संविधानदिनाच्या दिवशीच फडणवीसच्या सूचनेनुसार पाकिस्तानाचा मुंबईवर26/11 चा दहशतवादी हल्ला.;राज्य प्रवक्ते संतोष पाटील.



एका दलित,अस्पृश्य समाजातील व्यक्तीने राज्यघटना लिहिणे व त्यावर देश चालवणे ही मूळ संकल्पना देशातील ब्रिटिश धार्जिन आरएसएस मधील अतिविद्वान लोकांना मुळीच मान्य नव्हती व नाही.राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास करून राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949ला देशाला सादर केली.तोच दिवस म्हणजे संविधानदिन होय.


या अशा अति महत्त्वाच्या दिवसाचे महत्व कमी करण्यासाठी आरएसएसच्या सर संघचालकाच्या अतिनिष्ठावंत असलेल्या फडणवीसाने आपल्या राजकीय महत्वकांक्षापोटी मोठे षड्यंत्र रचून त्या दिवसाचे महत्व कमी करण्यासाठी एक भयानक घटना घडवून आणण्यासाठी व ती लोकांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये कायमस्वरूपी बिंबवावी व तसेच याबरोबर प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल पुरोहित, व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांची नावे देशामध्ये विविध भागात बॉम्बस्फोट हल्ले केले होते या बॉम्बस्फोट हल्ल्यांमध्ये ते पुराव्यानिशी सापडले होते, त्यांना जेलमध्ये ही जावे लागले होते यांची सर्व माहिती त्या वेळेचे एटीएसचे अधिकारी स्व.हेमंत करकरे यांच्याकडे होती. बॉम्बस्फोटाच्या वेळी सापडलेल्या अनेक व्यक्तींची नावे,त्याची पूर्ण माहिती त्यांच्या डायरीमध्ये,लॅपटॉप,पेनड्राइव मध्ये होती,तसेच त्यांच्या डोक्यात ही त्यातील महत्त्वाची अनेक नावे फिट होती.

 
भविष्यकाळात जगासमोर आपला अब्रूचा पंचनामा होईल व यात सामील असलेल्या सर्वांची तसेच मुख्य मास्टरमाईंडसह सर्व जणांची नावे बाहेर येतील. म्हणून एटीएसचे अधिकारी हेमंत करकरे यांनाच ठार मारण्याचा खूप मोठा प्लॅन पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेला हाताशी धरून ,वाह्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मार्फत आरएसएसचे निष्ठावंत असलेले व्यक्ती म्हणजे फडणवीसाच्या सूचनेनुसार पाकिस्तान मधील दहशतवादी संघटनेने 26/11- 2008 या दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ल्या घडवून आणला गेला.अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.