🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींनी आचारसंहिता उल्लंघन केल्याचा काँग्रेसचा आरोप

मोदींनी आचारसंहिता उल्लंघन केल्याचा काँग्रेसचा आरोप

छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचार करत असतानाच पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरळसरळ निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असा आरोप मंगळवारी काँग्रेसने केला. निवडणूक याची दखल घेऊन काही कारवाई करणार आहे का, अशी विचारणाही काँग्रेसने केली आहे. कॅबिनेटला काही किंमतच नसल्यामुळे आधी मोदी घोषणा करणार आणि मग मंत्रिमंडळ मंजुरी देणार असा खेळ सुरू असल्याची टीका जयराम रमेश यांनी एक्सवर केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.