Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनोज जरंगे-पाटील यांच्या सभेसाठी येणाऱ्यांची चहा,पाणी व नाश्त्याची व्यवस्था करणार ;राज्य प्रवक्ते संतोष पाटील

मनोज जरंगे-पाटील यांच्या सभेसाठी येणाऱ्यांची चहा,पाणी व नाश्त्याची व्यवस्था करणार ;राज्य प्रवक्ते संतोष पाटील

मनोज जरंगे-पाटील यांच्या सभेसाठी येणाऱ्यांची चहा,पाणी व नाश्त्याची व्यवस्था करणार ;राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या घरातील दिवाळी न करता महाराष्ट्रातील मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यात सराटी अंतरवाली या गावात बेमुदत आमरण  उपोषणास बसलेले सन्माननीय मनोज जरंगे पाटील साहेब यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. तरुण भारत स्टेडियम सांगली या ठिकाणी 17 तारखेला सकाळी अकरा वाजता जाहीर सभा होणार आहे.तरी सांगली शहरातील व जिल्ह्यातील तमाम मराठा समाजातील महिला, पुरुष, युवक,युवती, तरुण वर्गाने या सभेसाठी सर्वांनी यावे अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी केले आहे. तसेच सभेसाठी येणाऱ्यांची चहा, नाष्टा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत केली आहे, अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.