🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी महापौर विवेक कांबळे यांचे दुखद निधन

माजी महापौर विवेक कांबळे यांचे दुखद निधन


रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष ,सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी महापौर सांगली जिल्ह्यातील बहुजनांचा आधार विवेकरावजी कांबळे साहेब(आप्पा )यांचे दुःखद निधन....
भावपूर्ण श्रद्धांजली
गेल्या महिन्यात त्यांचा अपघात झाला होता पुणे येथे उपचार सुरू होते.
सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.