नांदेड जिल्हा येथे पोलीस पाटील पदांची भरती
नांदेड जिल्हा येथे पोलीस पाटील पदांची भरती या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. तरी सर्व अर्जदारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावेत. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. तरी सर्व अर्जदारां कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ७४५ रिक्त पदे आहेत. जे अर्जदार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक अर्जदार सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्दर्शानुसार या पदांसाठी अर्ज करतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२४ आहे. तरी सर्वांनी अर्ज करून घ्यावेत. आणि या भरती संदभ्रात खाली दिलेली सर्व माहिती वाचावी.
- एकूण जागा :
- ६८१ जागा
- पदाचे नाव :
- पोलिस पाटील
- शैक्षणिक पात्रता :
- १०वी उत्तीर्ण अर्जदार हा दहावी (एम.एस.सी) उतीर्ण असावा.
- वयोमर्यादा :
- 25 ते 45 वर्षे
- नोकरी ठिकाण :
- नांदेड
- अर्ज करण्यासाठी लागणारा शुल्क:
- खुला प्रवर्ग – रुपये 800/-
- आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 700/-
- अर्ज करण्याची पद्धत :
- ऑनलाईन पद्धत
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- ०८ जानेवारी 2024
अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
| जाहिरात पाहा | Downlode PDF |
| अधिकृत वेबसाईट | https://nanded.gov.in/en/ |
| ऑनलाईन अर्ज (Online Apply) | https://nanded.applygov.नेट /Apply-Now |
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
