संत बाळूमामा यांच्या कार्यक्रमात भगर खाल्यामुळे १ हजारो लोकांना 'विषबाधा'
सध्या भगर खाल्लाने विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. बीड, औरंगाबाद या ठिकाणी भगर खाल्लाने अनेक जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे आता नांदेडच्या लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळू मामांच्या मेंढ्या आल्या होत्या. तेथे मंगळवारी एकादशी असल्याने महाप्रसादात उपवसासाठी भगर करण्यात आली होती.
मिळलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमातील जवळपास 1 हजार लोकांना भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे. संत बाळूमामा यांच्या धार्मिक कार्यक्रमात कोष्टवाडी ,सावरगाव ,हरणवाडी ,पेंडु ,सादलापुर या गावासह परिसरातील जवळपास 1 हजार लोक उपस्थित होते. यावेळी अनेक लोकांना भगर खाल्यामुळे मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

