Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या लेटेस्ट दर

पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या लेटेस्ट दर

राष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलच्या नवीन किमती अपडेट करत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ- उतार सुरु आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या भावावर होताना दिसतो. गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याचा परिणाम पेट्रोल -डिझेलच्या भावावर झालेला नाहीये.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडी घसरण पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 87.38 डॉलरवर व्यापार करक आहे. तर WTI क्रूड ऑइल 82.73 डॉलरवर व्यापार करत आहे. आज देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे 

पेट्रोल 104.51 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.03 रुपये/ प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 103.69 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.20 रुपये / प्रति लिटर

नाशिक 

पेट्रोल 104.47 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 90.99 डॉलर/ प्रति लिटर

नागपूर 

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.51 रुपये/ प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर 

पेट्रोल 104.93 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव असे तपासा

एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेतले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.