सांगली मिरज कुपवाड महापालिकेला आयुक्त मिळाले. नव्या आयुक्तांचे नाव शुभम गुप्ता आहे. ते बुलढाणा जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावले आहेत. आय एस दर्जा असल्याचे समजते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.