Breaking News! ममता बॅनर्जी जखमी, हेलिकॉप्टरमध्ये बसताना पाय घसरला
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा जखमी झाल्या आहेत. दुर्गापूर येथे हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना त्यांचा पाय घसरला. त्याला सध्या आसनसोल येथे नेण्यात आल्याचे वृत्त आहे.
ममता बॅनर्जी आज (दि. २७) दुर्गापूर येथ[y पश्चिम वर्धमान येथे हेलिकॉप्टरमध्ये बसत हाेत्या. यावेळी पाय घसरल्याने त्या हेलिकॉप्टरमध्ये पडल्या. त्यांना किरकाेळ दुखापत झाली आहे. सुरक्षा कर्मचार्यांनी त्यांना मदत केली. यानंतर त्यांनी आसनसोलचा प्रवास सुरू ठेवला आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.