🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा

वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा 


नवी दिल्लीः वादग्रस्त विधानामुळे टीकेचे धनी ठरलेले इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.