🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या ऐन हंगामात झारखंडमध्ये ईडीने छापेमारी केली आहे. झारखंडमध्ये सोमवारी पहाटे अनेक ठिकाणांवर ईडीने रेड मारली. रांची येथे मनी लाँड्रिंग प्रकरणात ६ ठिकाणांवर कारवाई केल्याची माहिती येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.