Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एटीएसची मोठी कारवाई :, अहमदाबादमधून ISIS च्या 4 दहशतवाद्याना अटक

एटीएसची मोठी कारवाई :, अहमदाबादमधून ISIS च्या 4 दहशतवाद्याना अटक 


गुजरातमध्ये एटीएसकडून  मोठी कारवाई करण्यात आलीयं. अहमदाबाद विमानतळावरुन  इसिसच्या चार दहशतवाद्यांना  अटक करण्यात आलीयं. अटक करण्यात आलेले दहशतवादी ISIS दहशतवादी संघटनेची संबंधित असून ते श्रीलंकेतील नागरिक आहेत.

एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विमानतळावर कसून चौकशी सुरु करण्यात आली. या चौकशीदरम्यान, चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीयं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.