Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्र फडणवीस मंत्रीपदाचा देणार राजीनामा :, भाजपमध्ये मोठी उलथा पालथ????

देवेंद्र फडणवीस मंत्रीपदाचा देणार राजीनामा :, भाजपमध्ये मोठी उलथा पालथ????


देशभरात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल  जाहीर झाला आहे. परंतु या निकालात भाजपला महाराष्ट्रामध्ये फारसे यश आलेले दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, फोडाफोडीच्या राजकारणानंतर महाराष्ट्रातील जनतेने मूळ पक्षांना मतदान केले आहे. त्यामुळे याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. दरम्यान, लोकसभेतील या अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

आज म्हणजेच 5 जून 2024 रोजी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "मला सरकारमधून मोकळं करावं. अशी मी विंनती करणार आहे. मी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेतो. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे" असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.