Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची मोठी संधी :, पात्रता MBA / ग्र्याज्यूएट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची मोठी संधी :, पात्रता MBA / ग्र्याज्यूएट 


ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे  अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत सहकारी इंटर्न पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपलर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद - सहकारी इंटर्न
पद संख्या - 32 पदे (MSC Bank Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता -
Manager (OSD), HRD&M Department,
The Maharashtra State Cooperative Bank Ltd,
Sir Vithaldas Thackersey Memorial Building,
9, Maharashtra Chamber of Commerce Lane,
Fort, Mumbai-400001.

निवड प्रक्रिया – मुलाखत (MSC Bank Recruitment 2024)

नोकरी करण्याचे ठिकाण - मुंबई
वय मर्यादा - 21 ते 30 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBA or Post Graduation in relevant Field

असा करा अर्ज – (MSC Bank Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2024 आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
6. उमेदवारांनी अर्ज PDF मधून डाउनलोड करा. 

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –https://www.mscbank.com/

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.