आदित्य युवा फौडेंशन आणि भाजपाच्या संयुक्त विद्यमाने मोफत गणेश मूर्तीचे मोफत वाटप
मिरजेतील सर्वसामान्य प्रत्येकाला गणेशउत्सवाचा आनंद मिळावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात आदित्य देसाई, मनोज देसाई, आयर्न देसाई, संजय देसाई, प्रेम देसाई आदीचे कौतुक होत आहे. असे अनेक उपक्रम आदित्य फौंडेशन यांच्या वतीने करण्यात येणार आहेत असे फौंडेशनचे आदित्य देसाई यांनी सांगितले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.