Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 व 8484843574 करा संपर्क; आजच करा अर्ज

मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 व 8484843574 करा संपर्क; आजच करा अर्ज


सोलापूर शहरातील व मंगळवेढा येथील नामांकित बँकांसाठी काम करण्याची ए.डी फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.

नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी निर्माण केली असून तुमच्या वेळेनुसार फुल टाईम किंव्हा पार्ट टाईम काम करून फिक्स पगार व आकर्षक कमिशन देखील मिळणार आहे.

12 वी पास ते पदवीधर मुल व मुलींसाठी सोलापूर परिसरात व मंगळवेढा परिसरात मोठ्या बॅंकांसोबत पार्ट टाईम किंव्हा फुल टाईम काम करण्याची नामी संधी निर्माण केली आहे.

फिल्ड ऑफिसर

सोलापूर शहरातील व मंगळवेढा परिसरातील नामांकित बँकांसाठी बारावी पास असलेल्या मुलांसाठी फिल्ड ऑफिसर या पदावर पार्ट टाइम किंवा फुल टाइम काम करता येणार आहे. यामध्ये फिक्स सॅलरी + आकर्षक इनसेंटिव दिले जाणार आहे.

मुलींसाठी टेलीकॉमर्स व फिल्ड ऑफिसर

12 वी पास ते पदवीधर मुलींसाठी ए. डी फायनान्स सर्विसेस यांनी सोलापूर व मंगळवेढा येथील बँकासाठी टेली कॉलर्स व फिल्ड ऑफिसर पद भरले जाणार आहे. 10 हजार फिक्स पगार अधिक इनसेटिव्ह अनुभवानुसार दिला जाणार आहे.

अधिकमाहितीसाठी 'या' नंबरवरकरासंपर्क

मुल व मुलींसाठी पद भरती संदर्भात अधिक माहितीसाठी 7897895889 किंवा 8090100191 या नंबरवर संपर्क साधू शकता.

https://adfc.in/

कमिशन न घेता120 कोटींचेलोन मंजूर

2020 पासून ग्राहकांना AD फायनान्शियल सर्विसेस यांनी कोणत्याही प्रकारचे कमिशन न घेता अनेक प्रकारचे 120 कोटींचे लोन मंजूर करून दिले आहेत. AD फायनान्शियल सर्विसेस यांच्या पुणे, सांगली व सोलापूर येथे तीन शाखा आहेत.

फायन्स, प्रायव्हेट बँक, गव्हर्नमेंट बँक यांच्या सोबत संलग्न असलेली एकमेव AD फायनान्शियल सर्विसेस असून भारतातील सर्व नामांकित सरकारी खाजगी व वित्त बँकांकडून पर्याय कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ऑफिसपत्ता

ए डी फायनान्स सर्विसेस, वाले दवाखाना शेजारी, नवरंग चौक मंगळवेढा

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.