Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्र सरकारची दिवाळी भेट! राज्यातील 'या' २३ महसूल अधिकाऱ्यांना 'आयएएस' केडर


केंद्र सरकारची दिवाळी भेट! राज्यातील 'या' २३ महसूल अधिकाऱ्यांना 'आयएएस' केडर


केंद्र सरकारने महाराष्ट्रातील महसूल सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'आयएएस' (भारतीय प्रशासकीय सेवा) केडर जाहीर केले आहे. हे सर्वच २३ अधिकारी महसूल अधिकारी आहेत. १९६८ ते १९७५ या काळात जन्मलेले हे अधिकारी असून सध्या ते निवृत्तीच्या उंबरठ्यावरील आहेत.

त्यांची यादी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आली आहे. दरम्यान, 'आयएएस' केडर मिळालेल्या या २३ अधिकाऱ्यांची यादी सोशल मिडियाद्वारे प्रसारित होत आहे. या अधिकाऱ्यांना आता आगामी काही दिवसांत वरिष्ठपदी पदोन्नती दिली जाणार आहे.


या २३ अधिकाऱ्यांना 'आयएएस'पदी नामनिर्देशन

संजय पवार

डॉ. नंदकुमार बेडसे

सुनील महिंद्रकर

रविंद्र खेबुडकर

निलेश सगर

लक्ष्मण राऊत

बाबासाहेब बेलदार

जगदीश मिनियार

माधवी सरदेशमुख

डॉ. ज्योत्सना पडीयार

अण्णासाहेब चव्हाण

गोपिचंद कदम

बापू पवार

महेश आव्हाड

वैदेही रानडे

विवेक गायकवाड

नंदिनी अवाडे

मंगेश जोशी

अनिता मेश्राम

गितांजली बावीस्कर

दिलीप जगदाळे

अर्जुन चिखले

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.